अभिनेत्री अभिज्ञा भावेने पती मैहूल पैसोबत विवाह बंधनात अडकली <br />आपल्या पतीसोबतचे व्हिडिओ फोटो ती नेहमी सोशल मिडियावर शेअर करत असते.... अभिज्ञाच करोनाच्या काळात लग्न पार पडलं त्यानंतर दोघांनी आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली.... त्यांच्या लग्नाच्या पोशाखाला चाहत्यांनी चांगीच पंसती दिली... पण सध्या तिच्या नवऱ्याचे हॉस्पिटलमधील फोटो पाहून अनेकांनाची चिंता वाढली आहे.<br /><br />